ह्युमन राईट कुडाळ तालुकाध्यक्षपदी संजना सावंत तर उपाध्यक्षपदी गणेश मेस्री

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांनी कुडाळ तालुका अध्यक्षपदी संजना सावंत यांची तर उपाध्यक्षपदी…








