आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ह्युमन राईट कडून मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची सदिच्छा भेट

आचरा (प्रतिनिधी): ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन – मालवणच्या वतीने मालवण पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अर्जुन परब, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, सचिव राजेश लब्दे, सहसचिव महेश…

आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. – काका कुडाळकर

कुडाळ ( अमोल गोसावी ) : आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार; कालची हकालपट्टी ही हास्यास्पद गोष्ट आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी…

आ.नितेश राणेंनी मागणी केलेल्या 8 रस्त्यांसाठी 18 कोटी 32 लाख मंजूर

कणकवली विधानसभा मतदारसंघात विकासगंगा कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यांमध्ये १८ कोटी ३२ लाख रुपयांची रस्ते विकासाची कामे मंजूर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांच्या…

जिल्ह्यातील ९० टक्के राष्ट्रवादी कार्यकर्ते शरद पवारांसोबतच

अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नव्हते जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा मोठा गौप्यस्फोट आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे…

सुकळवाड येथे ९ जुलै रोजी विध्यार्थी गुणगौरव समारंभ

मसुरे (प्रतिनिधी): कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ संलग्न सुकळवाड गावराई समाज संघाच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांंचा गुणगौरव कार्यक्रम ९ जुलै रोजी दुपारी ३ वा. होणार आहे. तरी पंचक्रोशीतील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून…

जिल्ह्यात ७, ८ व ९ जुलै या कालवधीत मुसळधार पावसाची शक्यता

नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहून दक्षता घेण्याचे आवाहन- तहसिलदार आर. जे पवार कणकवली (प्रतिनिधी): जिल्ह्यात ७, ८ व ९ जुलै या कालवधीत मुसळधार पावसाची शक्यता (यलों अलर्ट) वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहून दक्षता घेण्याचे आवाहन तहसिलदार…

चिंचेचे झाड घरावर कोसळून लाखोंचे नुकसान ;पडेल येथील घटना

आरिफ बगदादी यांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील पडेल मधलीवाडी येथील बिपीन येरम यांच्या घरावर चिंचेचे भलेमोठे झाड कोसळून लाखोंचे नुकसान झाले. 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजता ही दुर्घटना घडली. भाजपा जिल्हा सरचिटणीस अरिफ बगदादी…

आंबेरी पूलावरून वाहतुक सुरु करा

आ. वैभव नाईक यांची सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलाच्या जोडरस्त्याचे काम ठेकेदाराकडून तात्काळ पूर्ण करून घेऊन आंबेरी पुलावरून वाहतूक सुरु करण्याची सूचना आज आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

ओहोळात वाहून गेलेल्या महिलेचा मृत्यू ; शिरवल मधील दुर्घटना

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरवल गावात ओहोळात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला वाहून गेली असून पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. प्रचिती प्रशांत कुडतरकर ( वय 35) असे मृत महिलेचे नाव असून हि दुर्घटना 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घडली. मृत…

खारेपाटण बंदरवाडी येथे आंब्याचे झाड गाडीवर कोसुळन गाडीचे नुकसान

खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या कोकणात वादळ वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण बंदरवाडी येथे आज संध्यकाळी ६.३० वाजता एक जुनाट आब्यांचे झाड कोसळून पडल्यामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी गाडीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.तर इस्माईल मुकादम…

error: Content is protected !!