आचरा (प्रतिनिधी): ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन – मालवणच्या वतीने मालवण पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अर्जुन परब, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, सचिव राजेश लब्दे, सहसचिव महेश मयेकर, निरीक्षक संदेश पाठक, खजिनदार विक्रम सिंह पवार, कार्याध्यक्ष खानोलकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ह्युमन राईट कडून मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची सदिच्छा भेट












