मोठी बातमी ! अबिद नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अबिद नाईक यांना रीतसर निवडीचे लेखी पत्र दिले आहे.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडीनंतर आता सिंधुदुर्ग…








