भरदिवसा घरफोडी ; रोख १५ हजारांवर डल्ला

बांदा (प्रतिनिधी) : पाडलोस केणीवाडा येथील अविनाश मनोहर साळगावकर यांच्या घरी सोमवारी सकाळी दिवसाढवळ्या चोरी झाली. घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेत चोरट्याने मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व १५ हजार रुपये लंपास केल्याचे उघड झाले. बांदा पोलीसात फिर्याद…








