वंदे भारत एक्सप्रेस चे कणकवली रेल्वे स्टेशनवर जल्लोषी स्वागत

कणकवली ( सत्यवान गांवकर ) : वंदे भारत या 120 किलोमीटर प्रतितास वेगाने कोकणरेल्वे मार्गावर धावणाऱ्या सेमी हायस्पीडट्रेनचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून केले. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसचा शुभरंभाचा प्रवास मडगाव ते मुंबई दरम्यान सुरू झाला.आज दुपारी…








