नेरूर शासकीय जंगलात ‘सप्तरंगी’ची अवैध तोड; ९६१ किलो मुद्देमालासह एक जेरबंद

वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या पथकाची कारवाई कुडाळ (प्रतिनिधी) : सावंतवाडी वनविभाग अखत्यारितील कुडाळ परिमंडळांतर्गत नेरूर ता. कुडाळ (पश्चिम) नियतक्षेत्रातील चाफेली वनपरिक्षेत्रामधील शासकीय राखीव जंगलात ‘सप्तरंगी’ या दुर्मिळ औषधी वनस्पतीची अवैध तोड करून तिची मुळे काढून वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला वनविभागाने…







