हवेत गोळीबार करणाऱ्यांच्या आंबोलीत आवळल्या मुसक्या

आंबोली (प्रतिनिधी): राजापूर येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना स्विफ्ट गाडीसह नाकाबंदी करून आंबोलीत पोलिसांनी पकडले व रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पहाटे साडे चार वाजता आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली आंबोली सहाय्यक पोलीस…








