रक्तदान करा…आकर्षक भेटवस्तू मिळवा

आमदार नितेश राणेंच्या वाढदिनी माजी नगराध्यक्ष नलावडेंच्या संकल्पनेतून कणकवली शहर भाजपाची अभिनव संकल्पना माजी नगराध्यक्षा मेघा गांगण प्रायोजक जिल्ह्यात प्रथमच रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले…








