विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासताना विज्ञानाची रुची निर्माण करणे गरजेचे – दिशा पेडणेकर

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकता आणि वक्तृत्वाचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि…








