आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आ. किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरुवारी राज्यभर निदर्शने करीत आहेत.…

विजयदुर्ग ग्रामपंचायती वतीने किल्ले विजयदुर्ग येथे विश्व हेलियमडे चे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : 800 वर्षाहून जास्त ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला किल्ला म्हणून ज्याची ख्याती आहे तोच किल्ला म्हणजे आपला विजयदुर्ग किल्ला होय ह्याच किल्ल्याची अजून एक ओळख म्हणजे हेलियम वायूचे पाळणा घर म्हणूनही जगप्रसिद्ध असणारा आपला किल्ले विजयदुर्ग येथे शुक्रवार दिनांक…

उबाठा सेने चे युवासेना पदाधिकारी सौरभ माने भाजपात दाखल

आ.नितेश राणे,माजी आ.अजित गोगटे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना बा.ठा गटाचे देवगड जामसंडे येथील युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी सौरभ माने यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तळेबाजार येथे भाजपामध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्यासोबत सुदर्शन गोंधळी, रितेश वडपकर, अनिकेत…

चौके येथील जीर्ण धोकादायक विद्युत पोल बदलायला विद्युत मंडळाचा वेळकाढूपणा

उपसरपंच पी.के.चौकेकर यांनी व्यक्त केली नाराजी चौके (अमोल गोसावी) : चौके बाजारपेठेतील जीर्ण धोकादायक स्थितीत असलेला विद्युत पोल बदलण्याची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने अनेकदा करूनही विद्युत मंडळाकडून दखल घेतली नाही. सदरचा विद्युत पोल मालवण कसाल रस्त्याच्या कडेला असून या हम रस्त्यावरुन मोठ्या…

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा

देवगड तालुका पत्रकार संघाची तहसीलदार प्रशासनाला निवेदनाव्दारे मागणी देवगड (प्रतिनिधी) : पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगतीने न्यायालयामार्फत चालविणे आणि पाचोऱ्या चे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देवगड तालुका पत्रकार समिती…

नेरूर गावातील अनैतिक धंदे बंद करण्याची महिला वर्गाची मागणी

पोलीस निरीक्षक रूनाल मुल्ला यांना दिले निवेदन ; ग्रामसभेत झाला ठराव कुडाळ (अमोल गोसावी) : तालुक्यातील नेरूर गावामध्ये अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे गावातील तरुण वर्ग अनैतिक धंद्याद्वारे बेधुंद होऊन गावातील महिलांना त्रास देण्याचा प्रकार सध्या चालू आहे.…

कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण व रस्त्याच्या कामासाठी १५ लाख रु. मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे याकामासाठी १० लाख रु व कुणकवळे दुर्गादेवी मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे…

संस्कार, संस्कृती, शिक्षण या त्रिसूत्री आत्मसात करा! देवदत्त उर्फ आबा पुजारे

मुणगे येथे श्री भगवती देवस्थान कडून गुणवंतांचा सन्मान मसुरे (प्रतिनिधी) : दुसऱ्यांच्या अभिनंदनासाठी टाळ्या वाजविण्या पेक्षा तुमच्या साठी साठी इतर टाळ्या वाजवतील असे काम करा. संस्कार, संस्कृती, शिक्षण या त्रिसूत्री विध्यार्थी दशेत आत्मसात करा. चांगले संस्कार घरातून मिळवा. तंत्रज्ञाना बरोबरच…

खारेपाटण गट विकास सेवा सोसायटी येथे कॉमन सर्व्हिस सेंटरचे उद्घघाटन संपन्न

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची विशेष उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या कॉमन सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते खारेपाटण सोसायटीच्या…

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कांदळगाव येथे काजू कलमांची लागवड

मसुरे (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी मालवण यांच्या वतीने कांदळगाव येथील विश्राम तुकाराम राणे यांचे प्रक्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेअंतर्गत काजू कलमांची लागवड मालवण तहसीलदार वर्षा झालटे, मालवण तालुका कृषी अधिकारी…

error: Content is protected !!