आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

स्वातंत्र्यदिनानिमित्त कणकवली महाविद्यालयात शहीद जवानांच्या परिवाराचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त शहीद जवानांच्या परिवारांचा तसेच प्रगतिशील शेतकऱ्याचा येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते शाल ,सन्मानचिन्ह, महाविद्यालयाचा वार्षिक अंक आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार…

आम. नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे 2515 योजनेंतर्गत 5 कोटींचा निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणेंच्या शिफारशीमुळे कणकवली विधानसभा मतदारसंघा च्या सर्वांगीण विकासासाठी 2515 योजनेंतर्गत 5 कोटी रुपयांचा विकासनिधी राज्य शासनाने जाहीर केला आहे. आ.नितेश राणे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी 14 ऑगस्ट रोजी…

श्रावण मासानिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात भागवत कथा सप्ताहाचे आयोजन – महेश इंगळे

अंबडचे श्रीहरी महाराज रसाळ भाविकांना करणार समुपदेशन मसुरे (प्रतिनिधी): श्रावण मासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने वटवृक्ष मंदिरात श्रावण मासारंभापासून भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.…

जेष्ठ नागरिक सेवा संघ पळसंबची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

परब मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक परब यांचे दातृत्व श्री जयंती देवी मंदिर परिसरात धूप, रुद्राक्ष, चंदन झाडांचे वृक्षारोपण आचरा (प्रतिनिधी): जेष्ठ नागरीक सेवा संघ पळसंब यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष दादा पुजारे यांच्या अध्यक्षतेखाली श्री जयंती देवी मंदिर पळसंब…

वायंगणी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लाड यांचा स्वातंत्रदिनी सन्मान

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण ग्रामपंचायत तर्फे करण्यात आला सन्मान खारेपाटण (प्रतिनिधी): 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ कॉलेजच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमाचे औचित्य…

वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांचा सत्कार!

मसुरे (प्रतिनिधी): ग्रामपंचायत वरची गुरामवाडीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपा निमित्त माजी सैनिक विद्याधर रेवणकर, माजी सैनिक सुभाष गुराम तसेच स्वातंत्र्यसैनिक बापूभाई शिरोडकर यांचे नातेवाईक कुटुंबीय किशोर शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच धोंडी गोविंद कामतेकर यांच्या…

खड्ड्यात वृक्षरोपण करत बांधकाम विभागाचा निषेध

गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्ती करा अन्यथा उपोषणाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील कनेडी नरडवे रोडवरील नाटळ फाटा ते रामेश्वर मंदिर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून निवेदने देऊनही रस्ता मजबुतीकरण आणि नूतनीकरण कडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणाचा निषेध म्हणून…

वरचीगुरामवाडी येथे माजी सैनिक विद्याधर रेवंडकर यांनी केले ध्वजारोहण!

मसुरे (प्रतिनिधी): ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे १४ ऑगस्ट २०२३ रोजीचे ध्वजारोहण वरचीगुरामवाडी रहिवासी माजी सैनिक विद्याधर रेवंडकर यानी केले. यावेळी सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच धोंडी कामतेकर, सदस्य प्रशांत टेंबुलकर,वंदेश ढोलम, विलास बांदेकर, मयुरी कुबल,विद्या गिरकर, सुप्रिया गुराम, संपदा वालावलकर, श्रध्दा गुराम,…

जीवनात मोठी ध्येय निश्चित करा! – तहसीलदार वर्षा झालटे यांचे विध्यार्थ्यांना आवाहन

हडी जेष्ठ नागरीक संघाकडून गुणवंतांचा सत्कार मसुरे (प्रतिनिधी): स्वतः बरोबरच तुमचे आई वडील व गावाचे नाव रोशन करा. पालकांनी आपल्या मुलांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखावे. मोबाइल वाईट नाही परंतु त्यात जास्त गुंतून राहणे धोक्याचे आहे. पालकांनी मुलांशी संवाद…

ना. रविंद्र चव्हाण यांच्यावर विश्वास नसल्यानेच महामार्गाच्या प्रश्नावर नारायण राणेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट

आमदार वैभव नाईक यांचा राणेंना टोला केंद्रीय मंत्री असलेले राणे महामार्गाची दुरुस्ती करण्यास ठरले असमर्थ कणकवली (प्रतिनिधी): गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई गोवा महामार्गाची अवस्था दयनीय बनली आहे.गणेश चतुर्थीच्या अगोदर हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास…

error: Content is protected !!