मसुरे (प्रतिनिधी): ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे १४ ऑगस्ट २०२३ रोजीचे ध्वजारोहण वरचीगुरामवाडी रहिवासी माजी सैनिक विद्याधर रेवंडकर यानी केले. यावेळी सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच धोंडी कामतेकर, सदस्य प्रशांत टेंबुलकर,वंदेश ढोलम, विलास बांदेकर, मयुरी कुबल,विद्या गिरकर, सुप्रिया गुराम, संपदा वालावलकर, श्रध्दा गुराम, सुनिल नाईक, सुनिल गुराम, दिपक भोगटे, बाळ महोभज, ऋषी पेणकर, किशोर शिरोडकर, ग्रामसेवक लक्षमण सरमळकर, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
वरचीगुरामवाडी येथे माजी सैनिक विद्याधर रेवंडकर यांनी केले ध्वजारोहण!












