६ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा करण्यात येणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): २०२३-२४ हे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष म्हणून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरे केले जाणार आहे. महाराजांची किर्ती देशातच नव्हे तर जगभर आहे. येत्या ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा करण्यात येणार आहे.…








