आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे अद्वैत फाऊंडेशन चे काम कौतुकास्पद – प्रा. प्रविण बांदेकर

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचा समारोप कणकवली (प्रतिनिधी) : अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे काम कौतुकास्पद आहे.महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसारखी छोटी छोटी बेटे राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून निर्माण होतील…

चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात यावे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले निवेदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे लोकार्पण 9 ऑक्टोबर 2019 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर…

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित लाभ प्रस्तावांसाठी स्वाभिमानी कामगार संघटनेने पुकारले ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांची कार्यालयाकडून पिळवणुक होत असल्याचा संघटनेचा आरोप सोमवार २२ मे रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात लक्षवेधी ठिय्या आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत…

शैक्षणिक सहलीतून मालवण किनारपट्टीवर प्लास्टिक मुक्त अभियान

मालवण (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक १६ मे रोजी स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय, दौंड जि पुणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला ,मालवण बीच ,व तारकली बीच येथे शैक्षणिक सहल आली होती केली. त्याचवेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ…

अखेर ठरलं ! सिद्धरमैय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री

उद्या गुरुवारी होणार शपथविधी कर्नाटक (ब्युरो न्युज) : कर्नाटच्या विजयानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गेले चार-पाच दिवस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करून होते. यावर आता फैसला झाला असून काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांची पक्षश्रेष्ठींनी निवड केली आहे.…

“मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” अभियानांतर्गत कणकवली नगरपंचायत कडून RRR केंद्राची स्थापना

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत “मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” अभियान, स्वच्छ सव्हेक्षण २०२३ व माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, प्लॅस्टीक आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करुन त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी रिडयूस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स…

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून प्रमोद रावराणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोकण विभागातून सर्वसाधारण मतदार संघातून भाजपा शिवसेना युती चे उमेदवार म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अनिल चव्हाण यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढती

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल भिकाजी चव्हाण यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढती मिळाली असून कणकवली पंचायत समिती मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते अनिल चव्हाण यांना…

माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.उर्मिला सावंत यांचा मनसेत प्रवेश

येत्या काळात कुर्ली ग्रामपंचायतीवर मनसे चा झेंडा असेल – अनिकेत तर्फे कणकवली (प्रतिनिधी) : राज साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन कुर्ली गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. उर्मिला सावंत यांनी सर्व महिला पुरुष ग्रामस्थांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनविसे सिंधुदुर्ग…

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरघोस निधी

खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत स्वदेश दर्शन योजना संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत एकूण देशातील ३६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार…

error: Content is protected !!