आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुलांना ‘सुरक्षित’ आणि ‘असुरक्षित स्पर्शा’तील फरक समजावून सांगा

पोक्सो कायद्याबाबत आंब्रड येथे मार्गदर्शन ओरोस : (प्रतिनिधी) : मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून पालक, शिक्षक आणि समाजानेही सजग राहणे आवश्यक आहे. मुलांशी नियमित संवाद साधून त्यांना ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक समजावून सांगावा, असे…

मुलांना ‘सुरक्षित’ आणि ‘असुरक्षित स्पर्शा’तील फरक समजावून सांगा

पोक्सो कायद्याबाबत आंब्रड येथे मार्गदर्शन ओरोस : (प्रतिनिधी) : मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून पालक, शिक्षक आणि समाजानेही सजग राहणे आवश्यक आहे. मुलांशी नियमित संवाद साधून त्यांना ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक समजावून सांगावा, असे…

सभांना अनुपस्थित राहणाऱ्या सहाय्यक आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी

समाज कल्याण आयुक्तांकडे तक्रार करण्याचा समाज कल्याण समितीचा ठराव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सभांना अनुपस्थित राहणाऱ्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या कार्यपद्धतीबाबत सदस्य रुपेश पावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. अखेर…

गांडूळ खत निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांमार्फत मार्गदर्शन द्या

सभापती दादा साईल यांची कृषी समितीच्या सभेत सूचना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नारळ जिल्ह्यात गांडूळ खत निर्मिती प्रकल्प काही बचत गट व शेतकऱ्यांनी उभारले आहेत मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे तरी अशा शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक मार्फत योग्य…

सहा हजार युवकांना नेतृत्वाची संधी

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’साठी सिंधुदुर्गचे उद्दिष्ट; गतवर्षी सात युवक राज्यस्तरावर : सम्राट पाटील ओरोस (प्रतिनिधी) : देशाच्या विकासाचा विचार मांडण्याबरोबरच नेतृत्व, नवोपक्रम, उद्योजकता आणि विविध कौशल्ये राष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध करण्याची संधी सिंधुदुर्गातील युवकांना ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७’च्या…

गोवंश वाहतुकीप्रकरणी प्रमोद रावराणे आक्रमक

जिल्हा पोलिस अधीक्षकांची घेणार भेट; दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटमार्गे सुरू असलेल्या गोवंश तस्करीविरोधात जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक झाले आहेत. गोरक्षकांनी पकडून दिलेल्या वाहनांप्रकरणी केवळ वाहनचालकांवर कारवाई न करता गोवंश तस्करीच्या मागील मुख्य…

आठवडा बाजाराच्या गर्दीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास

एस.टी. बसमध्ये चढताना चोरट्याचा डाव; बसस्थानकात सीसीटीव्ही नसल्याने तपासाला अडथळा वैभववाडी (प्रतिनिधी) : आठवडा बाजाराच्या दिवशी एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी बसस्थानकात…

रस्त्यात सापडलेला मोबाईल केला मूळ मालकाच्या स्वाधीन!

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या प्रामाणिकपणाचे मसुरे परिसरातून कौतुक; मोबाईल मिळताच वयोवृद्धाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आचरा (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात माणुसकी आणि प्रामाणिकपणाची उदाहरणे दुर्मीळ होत असताना मसुरे येथील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. मसुरे बाजारपेठेतील…

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सतीश कामत यांचे दुःखद निधन

बांदा (प्रतिनिधी) : व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, मडुरा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कैलासवासी सतीश कामत यांचे दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शाळा परिवारावर शोककळा पसरली. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शाळेत श्रद्धांजली…

कणकवली रेल्वे स्थानकात सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत!

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग शाखा कणकवली च्या वतीने आज दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 12.00 वाजता कणकवली रेल्वे स्थानकामध्ये सीएसएमटी सावंतवाडी गाडी नंबर 150 87 या गाडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वे…

error: Content is protected !!