आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

काळसे हायस्कूल आजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 30 एप्रिल रोजी

माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई च्या १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य चौके (प्रतिनिधी): श्री शिवाजी विद्यामंदीर काळसे माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई या संस्थेच्या १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून काळसे हायस्कूलच्या सभागृहात रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता काळसे…

काणकोण येथे ३० एप्रिल रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

परफेक्ट अकॅडेमी, केशव सेवा साधना गोवा यांचे संयुक्त आयोजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जेईई, नीट आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी अग्रगण्य मानले जाणारी परफेक्ट अकॅडेमी, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारी केशव सेवा साधना, गोवा यांच्यावतीने घेतल्या गेलेल्या काणकोण टॅलेंट सर्च…

माणगाव येथील श्री. दत्तमंदिर विश्वस्त कमिटीची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पूर्ण

माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर पूल व रस्ता रुंदीकरण डांबरीकरणाचे काम मार्गी श्री. दत्तमंदिर विश्वस्त कमिटीचे दीपक सादले यांनी केला आ. वैभव नाईक यांचा सत्कार माणगाव (प्रतिनिधी): कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी याआधी माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर नवीन पूल (निधी ७१ लाख)…

कोल्हापूर जिल्ह्यातिल या भागांमध्ये 1 ते 13 मे पर्यंत बंदी आदेश जारी

कोल्हापूर (प्रतिनिधी रोहन भिऊंगडे): कोल्हापूर, जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासुन शाहुवाडी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडून काही घटनांमध्ये परीस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली असल्याने भा.द.सं.…

विठठलादेवी येथे शाळा पुर्वतयारी मेळावा संपन्न

देवगड (प्रतिनिधी): विठठलादेवी शाळा नं 1 शाळेमध्ये शाळा पुर्वतयारी मेळावा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढावा. मुलांमधील सुप्त कलागुणांची माहिती शिक्षक व पालक यांना व्हावी तसेच मुलांना शिक्षण घेताना ज्या अडीअडचणी येत आहेत हे पालकांच्या…

सुवर्णकार युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील सुवर्णकार शैलेश मधुकर कुडाळकर ( वय 46 ) याने रेल्वेखाली आत्महत्या केली. वैभववाडी नापणे रोड येथे कोकण रेल्वेखाली शैलेश ने आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना…

मनसेची “चोला” फायनान्स कंपनीच्या कार्यलयावर धडक

ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीबाबत विचारला जाब आठ दिवसांत ग्राहकांच्या वसुली विषयक आक्षेपांचे निराकरण करण्याचे व्यवस्थापकांचे आश्वासन कुडाळ (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ शिष्टमंडळाने आज चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक देत ग्राहकांच्या अवाजवी वसुलीविषयक तक्रारी व…

सागर कवच मोहिमेत पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणा पास

पहिल्याच दिवशी समुद्रात 10 वावामध्ये रेड टीमला पकडण्यात आले यश देवगड (प्रतिनिधी): सागर कवच मोहिमेत पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणा पास झाली पहिल्याच दिवशी समुद्रात 10 वावामध्ये रेड टीमला पकडण्यात आले यश. गुरूवारपासून सुरू झालेल्या सागर कवच अभियानात पहिल्याच दिवशी सुरक्षा…

आचरा येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद….!

आचरा (प्रतिनिधी): मालवण पत्रकार संघांचे खजिनदार सिद्धेश आचरेकर यांनीं आपली कन्या ज्ञानदा हिच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त आचरेकर परिवार व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते या शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदात्यांनी…

कट्टा येथे सुट्टीची मजा शिबिराचा शुभारंभ!

मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे सुट्टीची मजा शिबीराचा शुभारंभ झाला. सहा दिवसीय शिबीराचा आनंद धुत्रे गुरुजीनी कथा सांगून शुभारंभ केला. नांदोसकर गुरुजीनी मुलांना कागदापासून बनवणारे विविध प्रकार दाखवले. किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, आनंद…

error: Content is protected !!