कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील सुवर्णकार शैलेश मधुकर कुडाळकर ( वय 46 ) याने रेल्वेखाली आत्महत्या केली. वैभववाडी नापणे रोड येथे कोकण रेल्वेखाली शैलेश ने आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सुवर्णकार युवकाची रेल्वेखाली आत्महत्या












