आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

प्रांताधिकारी काळातील राजमाने यांचे काम कौतुकास्पद

कणकवलीच्या तत्कालीन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांकडून सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीच्या प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत असणाऱ्या वैशाली राजमाने यांची सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाल्यानंतर त्यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज…

कर्ज फेडा, अफवांवरती विश्वास ठेवू नका

ग्रामीण कुटटा देवगड संस्थेमार्फत कर्जदार महिलांना आवाहन देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यामधील ग्रामीण कुटटा या संस्थेच्या वतीने देण्यात येणारी महिलांना कर्जे हि परतफेडीची कर्ज प्रकरणे आहेत. यामुळे काहि लोकप्रतिनिधींनी सदर ग्रामीण कुटटा संस्थेमधून घेतलेली कर्जे परतफेड करु नका अशी अफवा व…

कणकवलीचे नवनिर्वाचित प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे भाजपाच्या वतीने स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आज कणकवलीचे माजी सभापती व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, दत्ता काटे, कळसुली सरपंच सचिन पारधीये, राजू हीर्लेकर…

भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांचा वाढदिवस धुमधडाक्यात होणार साजरा

19 एप्रिल रोजी वाढदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कणकवली (प्रतिनिधी) : माजी आमदार, सिंधुरत्न समृद्ध योजना समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांचा 58 वा वाढदिवस बुधवार दिनांक 19 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्याला…

विद्यामंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक अरविंद बोरकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी व कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक अरविंद दत्तात्रय बोरकर (वय 75) यांचे वृद्धापकाळाने आज मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी…

शॉक लागून मृत पावलेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अर्ज लाख रुपयांची नुकसान भरपाई

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : हायवे ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पोलाचा शॉक लागून मृत्यू झालेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे ठेकेदार कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली.…

शॉक लागून मृत पावलेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी): हायवे ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पोलाचा शॉक लागून मृत्यू झालेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे ठेकेदार कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली. याकरिता…

कालवीबंदर येथील कासव प्रेमी हेमंत शेलटकर यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला गौरव

केळुस कालवीबंदर येथिल समुद्र किनाऱ्यावर ऐतिहासिक कासव संवर्धन हेमंत शेलटकर यांनी कासव संवर्धनातून जपली सामाजिक बांधिलकी संवर्धनातून १ हजार २७३ कासव पिल्ले सोडली समुद्रात वेंगुर्ले (प्रतिनिधी): केळुस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर यांनी सामाजिक कर्तव्य मानून अलौकिक असे कासव संवर्धन कार्य…

नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबा जत्रा 7 मे रोजी

जत्रा नियोजनासाठी बैठक संपन्न नांदगाव (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कळंबा देवाची जत्रा यावर्षी रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे.या संपूर्ण जत्रेच्या नियोजनासाठी आज कोळंबा मंदिर नांदगाव येथे कोळंबा…

कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशन तर्फे जिल्हाअध्यक्षा प्राची शिंदे यांचा केला सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाअध्यक्षा प्राची प्रमोद शिंदे यांचा कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशन तर्फे सामाजिक कार्यकत्या आदर्श गौरव सत्कार करण्यात आला. प्राची शिंदे यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजपर्यंत मराठा…

error: Content is protected !!