डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरवल विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे रक्त तपासणी शिबिर संपन्न

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व संदेश पारकर यांच्या हस्ते रक्त तपासणी शिबिराचा शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात आज मोफत रक्त…








