वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : मालवणी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणारे वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा काल दि 10 एप्रिल २०२३ रोजी रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२१ या वर्षीचा नाटक विभागा करिता दिला जाणारा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री मा. सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन राज्य सांस्कृतिक पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!