कुरंगावणे येथे गुरांच्या गोठ्याला आग

आगीत शेती अवजारे सह गोठा जळून खाक…सुमारे ८०,००० हजार रुपये नुकसानखारेपाटण :- (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावा नजिक असलेल्या कुरंगवणे, बौद्धवाडी या गावातील ग्रामस्थ श्री सिद्धार्थ गणपत सांगेलकर यांच्या कोलवा असलेल्या गुरांच्या गोठ्याला आज दुपारी २.०० च्या सुमारास अचानक…


