आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जुना राजवाडा डि बी पोलीस पथकाचे मोठे यश; मोटरसायकल चोरणाऱ्या 4 चोरट्यांना केले जेरबंद

1,25000/- हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतून व कोल्हापूर शहरातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असलेने त्यास आळा बसावा व चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे करिता राजवाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये ज्या ठिकाणाहून मोटरसायकली…

संस्कृती अमृततुल्य चहा यांच्या द्वितीय शाखेचा शुभारंभ

कणकवली उपजिल्हा रुग्णालयसमोर मिळणार संस्कृती गुळाच्या चहाचा स्वाद कणकवली (प्रतिनिधी) : रेगेश धूत्रे या बंधूनी संस्कृती अमृततुल्य चहाचा स्वतःचा ब्रँड बनवून चहाच्या व्यवसायामध्ये यशस्वी सुरुवात केली. पहिल्या शाखेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने यांच्या द्वितीय शाखेचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय कणकवली समोर…

आधार व पॅन कार्ड लिंक दंड वसुली विरोधात मनसे आक्रमक

भीख मांगो आंदोलन करून करणार वसुली धोरणाचा निषेध मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती कुडळ (प्रतिनिधी) : ज्या नागरिकांनी आधार व पॅन कार्ड माहे सप्टेंबर 2022 पर्यंत लिंक केले नाही अशांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1 हजार रुपये…

तळेरे ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

७५ वर्ष पुर्ण नागरिकांचा विशेष सत्कार तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात तळेरे येथील श्रीधर सुर्वे यांच्या यांच्या बागेत झाले. यावेळी पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या सेवा संघाचा दरवर्षी स्नेह मेळावा उत्साहात होतो. या…

यशाच्या मार्गावर जाण्यासाठी अभ्यासाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन हवाच: डॉ.योगेश महाडिक.

वामनराव महाडीक विद्यालय तळेरे येथे “विज्ञान जत्रा” संपन्न तळेरे (प्रतिनिधी) : जर उच्च ध्येय गाठायचे असेल तर अभ्यासाबरोबरच आपण आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा,असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे अधिव्याख्याता डाॅ.योगेश महाडिक यांनी केले. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ…

काशिविश्‍वेश्‍वर मंदिरात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा…!

सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी…! कणकवली शहरातील वातावरण झाले भक्तिमय …! कणकवली (प्रतिनिधी) : ‘राम जन्मला गं सखे राम जन्माला…’ अशा जयघोषात श्री देव काशिविश्वेश्‍वर मंदिरात रामजन्मसोहळा पार पडला. हा सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.…

मुंबई-गोवा महामार्गाचे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याचे गडकरींचे निर्देश

भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांची माहिती कुडाळ (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची पाहणी केली. या महामार्गाबाबत जनतेच्या ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते व सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी…

‘चेन सॉ’ यंत्रावर बंदी घालण्याची किंवा कडक निर्बंध आणण्याची ‘घुंगुरकाठी’ संस्थेची वनमंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बेसुमार व अनिर्बंध वृक्षतोडीला कारणीभूत ठरणाऱ्या ‘चेन सॉ’ यंत्राची विक्री, खरेदी व वापर यावर त्वरित बंदी घालावी किंवा कडक निर्बंध आणण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या संस्थेने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. ‘घुंगुरकाठी’चे…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगणार क्रिकेट स्पर्धा

गायत्री ब्राह्मण मित्र मंडळाचे आयोजन प्रथम विजेत्याला मिळणार २५ हजार आणि १ बकरा कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कलमठ गावडेवाडी प्रीमियर लीग येथील क्रिकेट स्पर्धेचा संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात…

error: Content is protected !!