रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त महापुरुष मित्रमंडळाचा रक्तदान उपक्रम ; ४८ जणांचे रक्तदान…!

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिर येथे रौप्यमहोत्सवानिमित्त दि. १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर…








