मुंबई भाजप पदाधिकारी योगेश पडवळ यांनी दिल्या नवनिर्वाचित मुंबई महापौर रितू तावडे यांना शुभेच्छा….!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई सचिव योगेश पडवळ यांनी नवनिर्वाचित मुंबई महापौर, मुंबईचे प्रथम नागरिक रितूताई तावडे यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर संजय घाडी, नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक कमलेश यादव, नगरसेविका मनीषा यादव, डॉक्टर पंकज यादव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!