आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

स्टॉलधारकांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच कोंडले

वैभववाडीतील घटनेने खळबळ ; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात कित्येक दिवस स्टॉल हटविल्याच्या पार्श्वभूमीवर स्टॉल धारक व नगरपंचायत प्रशासन यांच्यात वाद विवाद होत आहेत. त्यातच स्टॉल हटविलेल्या जागी पुन्हा स्टॉल उभारल्याचे लक्षात येताच नगरपंचायत प्रशासनाकडून ते…

काळसेतील ” त्या ” अपघातातील डंपर चालकाचा जामीन अर्ज फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद पोलीस निरीक्षक विजय यादव यांचे परफेक्ट तपासकाम सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे येथे भरधाव वेगात बेदरकारपणे डंपर चालवून एका महिलेच्या मृत्यूला तर चार महिलांना गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरलेला डंपरचालक आरोपी…

सर्विस रोड पॅकवर्क चे काम नगराध्यक्ष नलावडेंनी स्वखर्चातून केले : शिशिर परुळेकर

नाईक बंधूंना नेहमीच ठेकेदारांकडून फुकट कामे करून घेण्याची सवय कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्थलांतरित केलेल्या पुतळ्याच्या जागी सर्विस रोडवर केलेले पॅकवर्क हे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून केले. व हे काम शिवसेनेचे पराभूत झालेले कलमठ येथील सरपंच…

नाटेकर सरांच्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी स्मृतिग्रंथ सतत प्रेरणा देत राहील : कमलताई परुळेकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण, समाजकारण, पर्यावरण, राजकारण अशा विविध क्षेत्रात प्रा. महेंद्र नाटेकर सरांनी केलेल्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कार्याचे हे दस्तावेजीकरण अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांनी…

नाटेकर सरांच्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी
स्मृतिग्रंथ सतत प्रेरणा देत राहील : कमलताई परुळेकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण, समाजकारण, पर्यावरण, राजकारण अशा विविध क्षेत्रात प्रा. महेंद्र नाटेकर सरांनी केलेल्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कार्याचे हे दस्तावेजीकरण अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांनी…

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा शुभारंभ

५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प ; असरोंडी येथे ६५ तर पिंगुळी येथे ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे…

फणसगाव पीएचसी ला 8 दिवसांत कायमस्वरूपी डॉक्टर द्या

अन्यथा जनआक्रोशन ; फणसगाव पंचक्रोशीवासीयांचा इशारा देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील 2 महिने वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असणाऱ्या फणसगाव पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेला वैद्यकीय उपचारांची असुविधा निर्माण झाली आहे.…

अखेर शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे ; राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारी कर्माचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारी क्रमाचा-यांचा संप अखेर मागे घेतला आहे. सरकारची खेळी यशस्वी ठरली आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांनी या संपाबाबात महत्वाचा निर्णय घेतला होता. यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट…

ते पॅचवर्क ठेकेदाराच्या खिशातून, नगराध्यक्षांची फुकटची पोपटपंची-सुशांत नाईक*

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ते पॅचवर्क शहरातील रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या खिशातून झाले असून तेच काम नगराध्यक्ष समीर नलावडे स्वखर्चाने केल्याच्या थापा मारून कणकवली वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. मात्र दुसरीकडे दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने समीर नलावडे…

नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या

नवीन कुर्ली वसाहत समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रकल्पग्रस्त पुनर्वसन फोंडा लोरे याठिकाणी भूखंड पाडून 1995 साली भूखंडाचे प्रत्यक्ष वाटप करावयास सुरवात झाली. त्यामुळे महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मधील तरतुदीप्रमाणे पुनर्वसित नविन कुर्ली…

error: Content is protected !!