स्वातंत्र्यवीर गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या ९९ व्या जयंती निमित्त

खारेपाटण महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या…







