वैभववाडीतील पथ विक्रेत्यांची उच्च न्यायालयात धाव

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने फोंडा उंबर्डे रोडवरील पथविक्रेत्यांविरोधात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केल्यानंतर 8 पथविक्रेत्यांनी सदर कारवाईला रीट याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सदर याचिकेद्वारे असा दावा करण्यात आला आहे की हे सर्व पथविक्रेते साधारपणे 1990 पासून या…







