आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एक्साईज पाठोपाठ बांदा पोलिसांनी पकडली 12 लाखांची अवैध दारू

बांदा (प्रतिनिधी) : गोव्यातून मुंबईच्या दिशेने कंटेनर मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत १२ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण १५ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. काल राज्य…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये 5 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी) : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार 12 फेब्रुवारी रोजी ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणारी फार्मसीवरील ही पाचवी राष्ट्रीय परिषद असून यामध्ये संपूर्ण देशभरातून सुमारे…

यंगस्टारच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडू देशस्तरावर चमकतील ; नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी) : यंगस्टार मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत नवनवीन खेळाडू निर्माण करण्याचे काम या मंडळाने केले आहे. या मंडळातून प्रो कबड्डी पर्यंत खेळाडू गेले हेच खरे मंडळाच्या कामाचे यश आहे. यंग स्टार मंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू देश स्तरावर चमकतील यासाठी सर्वांनी…

व्हेल माशाची उलटीचे स्मगलिंग सांगलीत…कनेक्शन कोकणात

मालवणमधून एकाला घेतले ताब्यात मालवण (प्रतिनिधी) : सांगली येथील अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात आता कोकण किनारपट्टीवरील कनेक्शन समोर आले आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी मालवण येथून निलेश रेवंडकर याला अटक केली आहे. मालवण पोलिसांनी निलेश याच्याकडून जप्त केलेले १८.६००…

मनसेचे 14 फेब्रुवारी राेजी मालवण येथे माेफत आराेग्य शिबिर

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यावतीने १४ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात ऑटोस्कोपी, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड, फुफ्फुस, मेंदूच्या…

दिगवळे श्री स्वयंभू मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 12 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे श्री देव स्वयंभू मंदिर हे पुरातत्व मंदिर असून श्री शंकराचे एक जागृत देवस्थान म्हणून ते ओळखले जाते.…

ब्राह्मणदेव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे कणकवलीत उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील ब्राह्मणदेव मित्र मंडळ परबवाडी आयोजित ब्राह्मणदेव प्रीमियर लीग 2023 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णै यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्याला वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक तर उपविजेत्याला पंधरा हजार…

नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष हर्णे यांच्या हस्ते सिध्दार्थनगर मधील अंगणवाडीचे लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील सिद्धार्थनगर येथे कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. सिद्धार्थनगर येथे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार अंगणवाडी ची सुसज्ज अशी नूतन इमारत बांधण्यात आली. त्याचे उदघाटन…

शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरण वेगळ्या वळणावर; SIT गठीत करण्याचे फडणवीसांचे आदेश

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू…

बाळशास्त्री जांभेकर भवनाचे 20 फेब्रुवारीला उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सिंधुदुर्गनगरीमध्ये उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर भवनाचे उद्घाटन सोमवारी 20 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री…

error: Content is protected !!