आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पियाळीत ऊस बागायतीला आग ; लाखो रुपये नुकसान

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : कणकवली तालुक्यातील पियाळी येथे आज भर दुपारी ऊस बागायती शेती ला आग लागली असून यामुळे लाखो रुपये चे नुकसान झाले आहे. ऊस बागायती बरोबरच इतरही काजू कलम चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी आग लागल्याने…

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आंबडोस येथे स्वच्छता माेहिम

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भूषण तीर्थरूप  डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण आ.ति. डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  रविवार दिनांक 05/02/2023 रोजी  ता  मालवण जि  सिंधुदुर्ग येथील आंबडोस  स्मशान भूमी व दुतर्फा रस्ता स्वच्छ्ता…

मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्राधिकरण संस्थेमार्फत आज राबवली पकड मोहीम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नवनगर सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून शासकीय कार्यालय परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्राधिकरण तर्फे एका संस्थेमार्फत आज पकड मोहीम राबवित शासकीय कार्यालयामध्ये भटकत असलेल्या कुत्र्यांना पकडण्यात आले. सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात मोठ्या…

आमदार नितेश राणे यांचा नवनिर्वाचित सरपंचांसाठी अभिनव उपक्रम

ठाणे येथील प्रसिद्ध रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रशिक्षण संस्थेत ग्रामविकासाचे  मार्गदर्शन पहिल्या टप्प्यात 21 सरपंचानी घेतला लाभ कणकवली (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठीच भाजपचे कणकवली, देवगड ,वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या सरपंचांना…

नांदगाव मधील वाशिनवाडीच्या सुनीता तुकाराम मोरये यांचे निधन

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडीच्या सुनीता तुकाराम मोरये यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने वाशिनवाडी येथे राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, दीर, जावई, सून, जाऊबाई आणि नातवंडे असा परिवार आहे.नांदगाव विकास मंडळाचे माजी…

श्री ब्राह्मण देव सेवा समिती सुकळवाड आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी प्रथम

सद्गुरु प्रसादीक भजन मंडळ वडखोल द्वितीय तर नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल ने तृतीय क्रमांक पटकावला सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :श्री ब्राह्मण देव सेवा समितीच्या वतीने श्री देव ब्राह्मण च्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ५ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन…

फोंडाघाट- नवदुर्गा युवा मंडळ, नवीन कुर्ली यांच्यावतीने नवीन कुर्ली प्राथमिक शाळेस ” स्मार्ट टीव्ही ” भेट

नवदुर्गा युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद : मुख्याध्यापिका रेणुका जोशी फोंडाघाट (प्रतिनिधी) : सद्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना विविध शैक्षणिक उपक्रम ऑनलाईन शिकता यावेत यासाठी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदुर्गा युवा मंडळाने शाळेतील मुलांचे शिक्षण डिझिटलाईज  होण्यासाठी “स्मार्ट टीव्ही” शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका…

मराठा जागृती मंच महाराष्ट्र यांच्या वतीने श्री महेश परब आणि सरपंच सौ. मानसी परब यांचा सत्कार

गावातच हॉटेल व्यवसाय सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मान चौके ( प्रतिनिधी ): मालवण तालुक्यातील धामापूर गावचे रहिवासी श्री. महेश परब आणि सौ. मानसी परब आणि कु. दर्शन परब यांनी आपला मुंबई शहरातील व्यवसाय सांभाळत नुकतेच धामापूर सडा…

पुर्णाहुती विधीने श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळ्याची सांगता

परदेशी पर्यटकांचीही सोहळ्यास उपस्थिती चौके ( प्रतिनिधी ) : २ फेब्रुवारी ते ४ फेब्रूवारी असा तीन दिवस चालणाऱ्या श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार , कलशारोहण सोहळा आणि श्री गणेश व श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती स्थापना सोहळ्याची सांगता शनिवार दिनांक ४…

सोन्सुरे-आरवली येथे मोफत नेत्र तपासणी संपन्न

या नेत्र तपासणी शिबिरात ५६ नेत्र रुग्णांना लाभ वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला येथे श्री देव कोकणेश्वर देवस्थान, व्हिजन आय प्लस शिरोडा, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन,( सिंधुदुर्ग) लायन्स आय हॉस्पिटल नेत्रालय (कणकवली) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ५ फेब्रुवारी २०२३ रोजी…

error: Content is protected !!