नांदगाव ग्रा.पं. लिपिक कै. नूतन मोरजकर यांना ग्रामपंचायतीच्या वतीने वाहण्यात आली श्रद्धांजली

नांदगाव (प्रतिनिधी): नांदगाव ग्रामपंचायत लिपिक कै. लक्ष्मीकांत ऊर्फ नूतन मोरजकर यांना आज नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे . यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सरपंच आफ्रोजा…








