नांदगाव ग्रा.पं. लिपिक कै. नूतन मोरजकर यांना ग्रामपंचायतीच्या वतीने वाहण्यात आली श्रद्धांजली

नांदगाव (प्रतिनिधी): नांदगाव ग्रामपंचायत लिपिक कै. लक्ष्मीकांत ऊर्फ नूतन मोरजकर यांना आज नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे . यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, माजी उपसरपंच निरज मोरये,राजू खोत,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.श्रद्धांजली अर्पण करून आज ग्रामपंचायत बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!