आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तालुकास्तरीय कबड्डीत रोझरी इंग्लिश स्कूलचा दबदबा!

कट्टा संघावर मात करत पटकावले विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व आचरा (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवण तालुकास्तरीय शालेय…

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कणकवली व स्थानिक स्थानकावरून एसटीच्या वाड्या वाड्यावर जाणाऱ्या लोकल फेऱ्या बंद ! चाकरमानी प्रवाशांचे संताप !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : एकीकडे प्रवाशांच्या सुख सोयीसाठी मुंबई आणि इतर राज्यातून गणेशोत्सवासाठी, कोकणाकडे असंख्य ST गाड्या/ रेल्वे आणि इतर वाहने याकडून येणारा कोकणवासीयांचा लोंढा ! या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्थानकावरून वाड्या- वाड्यावर जाणाऱ्या नेहमीच्या लोकल ST हे चाकरमान्यांचे एकमेव साधन आहे.…

मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात, ‘वादविवाद इंग्रजी (इंग्लिश डिबेट) या प्रकारात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे सहिष्णू सुयोग पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. ह्या स्पर्धेची अंतिम फेरी ८…

कोर्ले गावच्या म.गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सचिन कोर्लेकर यांची फेरनिवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कोर्ले या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी या गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सचिन कृष्णा कोर्लेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली असून त्यांच्यावर गावातील शांतता व सलोखा राखण्याची जबाबदारी पुन्हा एकदा गावाने दिली…

नालासोपारा (पूर्व ) येथे “वर्षावास” निमित

बौद्ध लेणी व संवर्धन विषयावर व्याख्यान संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक ३६ अंतर्गत शाखा समन्वय समिती आणि बौद्धाचार्य संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने “वर्षावास प्रवचन” मालिकेतील दुसरे पुष्प रविवार दि ६/९/२०२६ रोजी सायं ७ वा. दुबे हॉल,…

यशस्वी उद्योजकतेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाच्या वतीने सत्कार

बांदा (प्रतिनिधी) : छोट्या व्यवसायातून आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करून आज यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची तसेच समाजाची ओळख उंचावणारे आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात…

‘प्लॅस्टिकचा वापर टाळा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’; सरपंच जेरॉन फर्नांडिस यांचे आवाहन

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आचरा तिठ्यावर पोलीस तैनात; वीज समस्या निवारणासाठी विद्युत अधिकाऱ्यांना खडे बोल आचरा (प्रतिनिधी) : गणेशोत्सव हा उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचे भान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात व्यावसायिकांनी प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा…

वरवडे प्राथमिक आराेग्य केंद्रात “पाेषण माह” उत्साहात

महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर यांच्या हस्ते उदघाटन कणकवली (प्रतिनिधी) : बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी पोषण आहाराचे महत्त्व अधोरेखित करत एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प कणकवली यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत ‘पोषण माह’ विशेष जनजागृती कार्यक्रम…

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक…

लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून अझोला उत्पादन तंत्रज्ञान प्रात्यक्षिक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे अझोला उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना पशुधनासाठी पूरक हिरवा चारा म्हणून उपयुक्त असलेल्या…

error: Content is protected !!