आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

एस टी बस स्थानक ते किल्ले खारेपाटण काढण्यात आली भव्य रॅली खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती तथा किल्ले संवर्धन समिती खारेपाटण व ग्रामपंचायत खारेपाटण तसेच श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आज खारेपाटणच्या ऐतिहासिक…

औषधी वनस्पतींची जनजागृती– काळाची गरज ! – प्राचार्य डॉ. पुरंधर नारे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील भूगोल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘औषधी वनस्पती प्रमाणपत्र कोर्स’ आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व व त्याबाबत जनजागृती करण्यात आली. प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी पश्चिम…

फोंडाघाट महाविद्यालयात ‘भारतीय महिला उद्योजिका’ विषयावरील भित्तिपत्रिकेचे प्रकाशन !

सर्व जबाबदाऱ्या पार पाडून उद्योजिका महिला देशासाठी आर्थिक योगदान देत आहे — नीता धुरी फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील वाणिज्य विभागामार्फत “भारतीय महिला उद्योजिका” या समकालीन व प्रेरणादायी विषयावर भित्तिपत्रिकेचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. महाविद्यालयाचे…

एस.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 साठी एस.एम हायस्कुल वर बैठक व्यवस्था

केंद्रसंचालक जी. ए.कदम (मोबाईल नंबर 9421625364 ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता दहावी एस.एस. सी. परीक्षा फेब्रुवारी/मार्च परीक्षा 2026 शुक्रवार दिनांक 20/02/2026 पासून सुरू होत असून, एस. एम. हायस्कूल कणकवली केंद्र क्रमांक 8601 या केंद्रावर B022982 ते…

वैभववाडीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेची पदयात्रा ठरली लक्षवेधी वैभववाडी (प्रतिनिधी) : आज १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आज वैभववाडी येथे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, श्री. जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी…

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

मा.आम.वैभव नाईक यांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन लेझीम नृत्य आणि ढोल ताशाच्या गजरात सिंधुदुर्ग किल्ल्यावर भव्य मिरवणूक;जय भवानी,जय शिवाजी चा जयघोष मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ…

मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा घाडीगांवकर समाजाने केला सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई यासंस्थेच्या सर्व विभागातील पदाधिकारी/ कार्यकारी सदस्य यांचे एक शिष्टमंडळ यांनी बुधवारी मुंबईचे उपमहापौर संजय शंकर घाडी (मूळगांव पडेल, देवगड )यांची बृहन्मुंबई महानगर पालिकेत त्यांच्या दालनांत भेट घेतली. उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल…

मुंबई विद्यापीठात आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा पोवाडा स्पर्धेत दैदिप्यमान यश

आचरा (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत आयोजित “उडान महोत्सव – २०२६” अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन पोवाडा स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत दि आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित, आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन…

राज्यातील सागरी व जलप्रवासी वाहतुकीला गती मिळणार – मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक संपन्न मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या मंजूर कामांमुळे…

बांदा येथे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा; विविध स्पर्धा व ऐतिहासिक सादरीकरण

श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे भव्य शिवजन्मोत्सव; पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत बांदा (प्रतिनिधी) : येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता पारंपारिक पद्धतीने…

error: Content is protected !!