एस.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 साठी एस.एम हायस्कुल वर बैठक व्यवस्था

केंद्रसंचालक जी. ए.कदम (मोबाईल नंबर 9421625364 ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता दहावी एस.एस. सी. परीक्षा फेब्रुवारी/मार्च परीक्षा 2026 शुक्रवार दिनांक 20/02/2026 पासून सुरू होत असून, एस. एम. हायस्कूल कणकवली केंद्र क्रमांक 8601 या केंद्रावर B022982 ते B023330 या परीक्षा क्रमांकांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी केंद्रसंचालक श्री. जी. ए. कदम (मोबाईल नंबर 9421625364 ) यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!