प्रजासत्ताकदिनी सकाळी 6 वाजता सर्व ग्रा. पं. क्षेत्रात स्वच्छता कार्यक्रम

ओरोस (प्रतिनिधी) : 73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सुचनांप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात सकाळी 6 वाजता परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी…








