अवैध दारू वाहतूक करताना कोल्हापुरातील तरुणाला रंगेहाथ पकडले

सातार्डे चेकपोस्टवर आरोपी अर्जुन रामा पाटील घेतले ताब्यात सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना कोल्हापुरातील एकाला सातार्डा येथील चेक पोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारसह तब्बल १ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अर्जुन…








