आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नवनिर्वाचित जि प सदस्य मनोज रावराणे, पं स सदस्य मानसी मराठे यांचा घोणसरी चर्च मध्ये सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे आणि लोरे पं स मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी झालेल्या पं स सदस्य मानसी मराठे यांचा घोणसरी येथील सेंट सेबेस्टिन चॅपेल येथे फादर मनवेल…

भक्तिमय वातावरणात साजरा प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे महाशिवरात्र उत्सव…!

शहरातून काढण्यात आली पालखी मिरवणूक…! दैनंदिन आरतीने उत्सवाची सांगता…! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात रविवारी महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला. बाबांच्या समाधीस्थळी विविध फुलांनी सजावट करण्यात आली होती. यामुळे बाबांची मूर्ती लक्ष वेधून घेत…

भक्तिभावात साजरा श्री देव काशिविश्वेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर शिवमय झाला होता. मंदिरात शिवशंभुची मूर्ती ठेवून विद्युत रोषणाई तसेच रंगीबिरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती.…

जिल्ह्यात सर्व तालुक्यात उर्जा मित्र बैठकांचे १८ फेब्रुवारी रोजी आयोजन आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आठही तालुका आणि उपविभाग स्तरावर बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी…

वैभववाडी महाविद्यालयाच्या शुभम हळदीवेचे यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे झोन क्रीडा समिती व टी. झेड. ए. एस. पी. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, डोंबिवली (पूर्व) येथे १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित इंटर कॉलेजिएट बेस्ट फिजिक (शरीर सौष्ठव) पुरुष…

चार सेंटीमीटरच्या बेलाच्या पानावर साकारला शंकर

नाधवड्यातील सचिन मिस्त्रीची अनोखी कलाकृती वैभववाडी (प्रतिनिधी) : अत्यंत सूक्ष्म आणि देखण्या पद्धतीने साक्षात भगवान शंकर महादेवाचे चित्र अवघ्या चार सेंटीमीटरच्या बेलाच्या पानावर रेखाटत नाधवडे (महादेववाडी) येथील सचिन मिस्त्री याने आपल्या कलेची झलक दाखवून दिली आहे. त्याच्या या अनोख्या आणि…

‘कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’ – पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

कोकण काशी कुणकेश्वरचे ना. नितेश राणेंनी घेतले दर्शन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि…

श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत महाशिवरात्री रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी असून पूर्वसंध्येला…

बुद्धी दे म्हणजे काय गे? (महाशिवरात्रीची एक आठवण)

…….बाबा शेतातून परतायला उशीर झाला तर दिवेलागणीला आई मला देवाच्या पुढ्यात घेऊन बसे. नेहमीची काही स्तोत्रे व मनाचे श्लोक ती माझ्याकडून म्हणून घेई. आणि शेवटी देवाकडे ‘बुद्धी दे’ म्हणून माग असे सांगे. ती सांगे तसे मी म्हणे. पण ‘बुद्धी दे’…

आजचा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसाद – दत्तप्रसाद पेडणेकर

आंगणेवाडी येथे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सत्कार आचरा (प्रतिनिधी) : आंगणेवाडीच्या पुण्यभूमीतील आजचा हा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसादच आहे असं मी समजतो. आई भराडी मातेच्या कृपा आशीर्वादाने आज आम्हा सर्वांना खूप काही मिळाले आहे. तिच्यामुळेच…

error: Content is protected !!