व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे नितीन वाळकेंच्या हस्ते उदघाटन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा यावर्षी वेंगुर्ला येथे होत आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हा मेळावा भव्य…







