आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कसवण उबाठा चे माजी सरपंच ,माजी ग्रा पं सदस्य, युवासेना उपतालुकाप्रमुखसह शिवसैनिक भाजपात

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कसवण येथील उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी, माजी सरपंच संजय सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य गणपत मेस्त्री, युवा सेना उपतालुकाप्रमुख कणकवली व माजी ग्राम सदस्य उमेश गुरव, रुपेश गुरव, विजय गावकर, गणेश गुरव आणि संतोष मेस्त्री यांनी आमदार…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यापूर्वीची रेकॉर्ड तोडून निवडून येतील

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांचा विश्वास कुडाळ (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला गेला नाही आता व्हिजन असलेले महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या रूपाने मतदारसंघातील जनतेला नव्या आशेचा किरण…

खरारे पेंडूर उबाठा ग्रा. प सदस्य वैष्णवी लाड यांचा भाजपात प्रवेश

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची उपस्थिती उबाठा उमेदवार वैभव नाईक यांना महायुतीचे धक्के सुरूच मालवण (प्रतिनिधी) : खरारे पेंडूर ग्रामपंचायत उबाठा सेनेच्या ग्रा. प सदस्य वैष्णवी विष्णू लाड व त्यांचे पती विष्णु लाड यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार…

विकास- योजना- स्वप्न,आम्हा काय त्याचे ? जे मिळेल ते घ्यावे,अन मस्त जगावे

बहुसंख्य मतदारांचे मनोगत ! हॅट्रिक की परिवर्तन यासाठी फोंडाघाट मध्ये रस्सीखेच ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आली असताना, फोंडाघाट पंचक्रोशी मध्ये नोकरदार, कर्मचारी, व्यापारी, मजूर, शेतकरी, कामगार, व्यावसायिक तसेच मध्यमवर्गीय- गोरगरीब मतदारांचा कानोसा घेतला असता, अजूनही…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इफेक्ट

हुमरट ते नांदगाव तिठा रस्त्यावर सोमवारपासून खड्डे दुरुस्ती – बांधकाम विभागाकडून तात्काळ खुलासा देवगड निपाणी रोडवरील नांदगाव फोंडाघाट तिठा ते फोंडाघाट खिंडीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांची जबाबदारी हॅम ठेकेदाराची ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण आणि संबंधित विभागाचे पावसाळा संपला तरी,…

वैभववाडीत 11 नोव्हेंबरला महिला मेळाव्याचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी येथे 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर हा मेळावा संपन्न…

कणकवली शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : 268 कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने केंदीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचाना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कणकवली शहरात नगरपंचायत तर्फे मोटर सायकल रॅली आयोजित…

राज्य उत्पादन शुल्क चे अप्पर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची आंतरराज्य सीमा तपासणी नाका इन्सुली ला भेट

ओराेस (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क चे अप्पर प्रधान सचिव मिलींद म्हैसकर यांनी विधानसभा निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका इन्सुली येथे भेट देत पाहणी केली.आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर सर्व तात्पुरते व नियमित तपासणी नाक्यावरील अधिकारी/ कर्मचारी यांना विशेष दक्ष…

आपली संस्कृती आणि पारंपरिकता टिकवली पाहिजे – उद्योजक प्रकाश गायकवाड

कुणकेश्वर रापण महोत्सवाचे शानदार उदघाटन देवगड (प्रतिनिधी) : राज्यात पर्यटनाच्या माध्यमातुन गोवा राज्य हे जगाच्या नकाशावर झळकले आहे.आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याची ताकद पर्यटन व्यवसायात आहे.मत्स्यव्यवसायातील पारंपारिक संस्कृती व पारंपारिक व्यवसाय लोकांसमोर आणण्याचे काम रापण महोत्सवाच्या माध्यमातून केले जात आहे हे…

चिंदर येथील सुंदरा पारकर यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भटवाडी येथील रहिवासी सुंदरा हरी पारकर यांचे शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 84 वर्षाच्या होत्या. मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून त्या सुपरीची होत्या. चिंदर पालकरवाडी-भटवाडी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात…

error: Content is protected !!