राज्य उत्पादन शुल्क चे अप्पर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची आंतरराज्य सीमा तपासणी नाका इन्सुली ला भेट

ओराेस (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क चे अप्पर प्रधान सचिव मिलींद म्हैसकर यांनी विधानसभा निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका इन्सुली येथे भेट देत पाहणी केली.आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर सर्व तात्पुरते व नियमित तपासणी नाक्यावरील अधिकारी/ कर्मचारी यांना विशेष दक्ष राहण्याच्या सुचना दिल्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे तसेच राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!