आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

औदुंबर शिवालय मंदिर खांबाळेचा १५ फेब्रुवारीपासून वर्धापन दिन

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री औदुंबर शिवालय मंदिर खांबाळेचा ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त १५ फेब्रुवारी व १६ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते १०.३० यज्ञ आणि महाआरती, सायंकाळी ४.०० ते ५.३० हळदी कुंकू आणि रात्री भजन, १६…

नाधवडे येथे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री शंकर प्रासादिक सेवा मंडळ नाधवडे यांच्यावतीने रविवार दिनांक १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी 2026 दरम्यान श्री महादेव मंदिर नाधवडे येथे महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रविवार दिनांक…

मणचे पंचायत समिती सदस्यपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विष्णू घाडी विजयी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मणचे पंचायत समिती सदस्यपदी विष्णू घाडी हे बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

नागवे गावचे ग्रामदैवत ‘श्री देव नागेश्वर’ जाणार कुणकेश्वर भेटीला

नागवे ग्रामस्थांचा पहिल्यांदाच सहपरिवार देवता दर्शन सोहळा कणकवली (प्रतिनिधी) : कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र कुणकेश्वरच्या चरणी यावर्षी एक ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे. नागवे गावचे ग्रामदैवत श्री देव नागेश्वर आपल्या संपूर्ण देव-परिवार, पंचतरंग आणि लवाजम्यासह रविवार १५ फेब्रुवारी (महाशिवरात्री)…

बांदा श्री विठ्ठल मंदिरात रामदास नवमी सोहळा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरामध्ये अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे श्री रामदास नवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची नित्यपुजा होऊन श्री रामदास…

बांदा दैवज्ञ समाजाचे कार्य स्तुत्य – डॉ. विवेक रायकर

संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात बांदा (प्रतिनिधी) : बांदा दैवज्ञ समाजातर्फे दरवर्षी शिरोमणी नरहरी सोनार आणि समाज श्रेष्ठी नाना शंकरशेट यांच्या कार्याचे आवर्जून स्मरण केले जाते हे कौतुकास्पद आहे. नाना शंकरशेट यांनी समाजासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्याची समाज तसेच…

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी…

कै.शिला शंतनु बांदिवडेकर स्मृतीदिनानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर

१४ फेब्रुवारी रोजी गडमठ गावठणवाडी येथे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कै. सौ. शिला शंतनु बांदिवडेकर यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन (मानवाधिकार संरक्षण संघटना कोकण विभाग-सिंधुदुर्ग) आणि एकदंत फुड ॲन्ड बेव्हरेजीस (ऑरबेलो), सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान…

खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी ऍड. किशोर वरकची न्यायालयात शरणागती

कोर्टाकडून ऍड. वरकचा पोलिसांकडे ताबा ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी ऍड. किशोर वरक याने कुडाळ येथील न्यायालयात शरणागती पत्करली. खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश शिरसाट याला मोक्का लावू नये साठी लाखो रुपयांची खंडणी मागून…

सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला…

error: Content is protected !!