देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मणचे पंचायत समिती सदस्यपदी विष्णू घाडी हे बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मणचे पंचायत समिती सदस्यपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विष्णू घाडी विजयी












