आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सी.आर. चव्हाण

कणकवली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संघटन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी सी.आर. चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सी. आर. चव्हाण हे सामाजिक कार्यात अग्रेसर असुन ते विविध संघटना, सामाजिक संस्थावर कार्यरत असुन गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष…

कनिष्ठ अभियंता विनायक चव्हाण यांच्या बदलीसाठी ठेकेदार लॉबी सक्रिय

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास बदलीची बक्षिसी मिळाल्यास मनसे करणार ठेकेदारांच्या “त्या” कामांची पोलखोल कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील काही भ्रष्ट अधिकारी व काही मुजोर ठेकेदार मिळून बांधकाम विभागात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून प्रसिद्ध कनिष्ठ अभियंता विनायक चव्हाण यांच्या बदलीसाठी…

पोलीस पाटलांची रिक्त पदे तातडीने भरा या मागणीसाठी खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांचे 13 मार्च राेजी “झोपकाढु आंदोलन”…

खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी व राज्यातील सर्व नागरिकांची सुरक्षेची काळजी घेणे ही जेवढी जबाबदारी पोलिसाची आहे. तेवढीच ग्रामिण पातळीवर पोलिसांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करणाऱ्या पोलिस पाटील यांची देखील आहे.मात्र राज्यातील महसूल विभाग अंतर्गत येणारी “पोलीस…

माधवबाग तर्फे 1 ते 31 मार्च या कालावधीत खास पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन

हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा यासारख्या आजारांवर केवळ ६९९ रुपयांत होणार उपचार कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग तर्फे दिनांक 1 मार्च ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी खास पंचकर्म चिकित्सा शिबिर राबविण्यात येणार आहे. या पंचकर्म शिबिरात दम लागणे, छातीत दुखणे,…

सडूरे गाडीची शिराळे येथे नवीन फेरी चालू

ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व सदस्या सौ.विशाखा काळे या दांपत्यांच्या मागणीला यश वैभववाडी (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत श्री नवलराज काळे प्रभाग क्रमांक तीन मधून तर सौ विशाखा नवलराज काळे प्रभाग क्रमांक नंबर दोन मधून हे काळे दाम्पत्य…

प्रतीक्षा संपली! उद्यापासून सुरु होणार दहावीची परीक्षा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र दहावीच्या विद्यार्थी नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाचे…

नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ पुरस्कृत तालुकास्तरीय लगोरी स्पर्धेत जि. प. शाळा सराफदारवाडी विजेता

कुडाळ (प्रतिनिधी) : नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ परस्कृत आणि जि.प.प्राथ.श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी शाळा आयोजित तालुकास्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने व श्रीफळ वाढवून माननीय सरपंच भक्ती घाडीगावकर आणि रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.…

लोरे नं 2 मधील महिला लघुउद्योग अभ्यास दौऱ्यास रवाना

वैभववाडी (प्रतिनिधी) : लघुउद्योगाची महिती जाणून घेत आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत लोरे नं 2 गावातील बचत गटातील 40 महिला लघुउद्योग अभ्यास दौऱ्यासाठी आज रवाना झाल्या. सरपंच विलास नावळे, उपसरपंच पाचकूडे, ग्रा पं सदस्य रितेश सुतार , ग्रामसेवक एस…

काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकीत कर्जाची होणार पुनर्रचना

निलेश राणे यांच्या प्रयत्नाना यश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते फेडण्यासाठी दहा वर्षाची मुदत दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि भाजपचे महाराष्ट्र…

सांगवे गावात जलजीवन मिशन अंतर्गत 70 लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ

माजी जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते झाला शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सांगवे गावात जलजीवन मिशन नलपाणी योजना अंतर्गत मंजुर झालेल्या चार कामाचे मंगळवार 28 फेब्रुवारी रोजी माजी अध्यक्ष संजना सावंत यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले…

error: Content is protected !!