हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा यासारख्या आजारांवर केवळ ६९९ रुपयांत होणार उपचार
कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग तर्फे दिनांक 1 मार्च ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी खास पंचकर्म चिकित्सा शिबिर राबविण्यात येणार आहे. या पंचकर्म शिबिरात दम लागणे, छातीत दुखणे, ब्लॉकेजेस, अँजिओप्लास्टी, बायपासचा सल्ला, डायबेटीस, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा यासारख्या आजारांवर उपचार आणि मार्गदर्शन सल्ला तज्ञ डॉक्टरांमार्फत देण्यात येणार आहे. सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत हे शिबिर संपन्न होईल. केवळ 699 रुपयात ही संपूर्ण पंचकर्म चिकित्सा उपलब्ध होणार आहे. माधवबाग मधील उपचार पद्धतीने शरीरातील साचलेले हानिकारक क्षार काढून टाकणाऱ्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे स्वास्थ सुधारणाऱ्या व संपूर्ण शरीराला योग्य रक्तपुरवठा सुरू करणाऱ्या चिकित्सेचा उपयोग या उपचारांमध्ये केलेला आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी कणकवली 9373183888, कुडाळ 9011328581 आणि सावंतवाडी 7774028185 या नंबरवर संपर्क साधावा.