कोमसाप च्या निबंध स्पर्धेत जान्हवी दाभोलकर, गौरी कोठावळे प्रथम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोमसापच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत जान्हवी नंदकुमार दाभोलकर व दुसऱ्या गटातून गौरव आनंद कोठावळे हे दोघे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. उद्या सावंतवाडीत होणाऱ्या जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनात हे बक्षीस वितरण करण्यात येणार…








