आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नडगिवे येथे आदर्श मतदान केंद्र मतदारांसह जनतेचे आकर्षण

लोकशाहीचा उत्सव मतदानाचा हक्क बजावून साजरा खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या तालुक्यातील नडगीवे या गावात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे निवडणूक विभागाच्या वतीने…

गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर; पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे मतदार गोवा येथे विविध खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये…

आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे ना. नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दि. ०८ फेब्रु. २०२६ रोजी उद्घाटन

मालवण (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ मत्स्य व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र शासन तथा तज्ञ संचालक…

वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व पाच पंचायत समिती गणासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. निवडणूक साहित्य वितरण व जमा करण्यासाठी तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शुक्रवारी…

जीव मुठीत घेऊन, फोंडाघाटच्या वैकुंठभूमीत ग्रामस्थांची उपस्थिती; संताप, चिंता आणि चिता याचा अपूर्व संगम

सुविधा आणि सुशोभीकरणाच्या विकासाची सगळ्यांकडून चिरफाड फोंडाघाट (प्रतिनिधी) : नावाजलेल्या फोंडाघाट गावातील स्मशानभूमी सुशोभीकरण आणि सुविधांचा गाजावाजा करत, केलेल्या कामांची चिरफाड, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांच्या समोर निसर्गानेच केली आणि पत्रे फडफडू लागले. त्यामुळे जमलेल्या नागरिकांना व आप्तेष्टांना जीव मुठीत घेऊन अथवा…

महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केलेल्या पत्राच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर करण्यात…

फोंडाघाट येथील यशवंत कुलकर्णी यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : मूळ शेर्पे व सध्या फोंडाघाट येथे वास्तव्यास असलेले जुने जाणते दिवाणजी यशवंत सखाराम कुलकर्णी (84 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी रात्री ११ वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे, नातवंडे, जावई, सुना असा परिवार…

मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान

मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना; 6 जिल्हापरिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी निवडणूक तालुक्यात 74,729 मतदार आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी 111 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. उपजिल्हाधिकारी…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

नाटळ जि. प. मधील उबाठाचे उमेदवार उत्तम लोके, लोकेंच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या; पोलीस संरक्षणाचा खर्चही मी देतो

जि. प. निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर उत्तम लोके स्वतःच स्वतःला इजा पोचवून सहानुभूती मिळविण्याची शक्यता भाजपाचे उमेदवार संदेश सावंत यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठाचे उमेदवार उत्तम लोके व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे. वाटल्यास…

error: Content is protected !!