आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जागतिक स्तरावर तांत्रिक शिक्षणाला मोठी मागणी असताना एल्फिन्स्टन टेक्निकल शाळेची अधोगती व्हावी यासारखे दुर्दैव नाही – भुजबळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेला लागली अखेरची घरघर माजी विद्यार्थी उत्कर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली माजी विद्यार्थी छगन भुजबळ यांची भेट मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेमध्ये आपली शैक्षणिक मुहूर्तमेढ रोवली, ज्या शाळेतून बाबासाहेब मॅट्रिक्युलेट…

साद फाउंडेशन आयोजित ‘माझं व्हॅलेंटाईन’ लेखन स्पर्धेचे आज बक्षिस वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने साद फाऊंडेशनमार्फत ‘माझं व्हॅलेंटाईन’ ही सर्व वयोगटासाठी खुली पत्रलेखन व काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आपली आवडती व्यक्ती, वस्तू, पुस्तक, ठिकाण अशा कोणत्याही विषयावर पत्र किंवा कविता लेखन करायचे होते. आज संध्याकाळी…

खावटी कर्जासह मध्यम मुदत शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवा

काजू आंबा बागायतदार शेतकऱ्यांची मागणी ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खावटी कर्ज आणि दोन लाखांवरील तसेच मध्यम मुदत थकबाकीदार शेतकऱ्यांची सुरू करण्यात आलेली वसुली तूर्त थांबवावी, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार आणि शेतकरी वर्ग यांच्याकडून करण्यात आली आहे.…

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने ‘मनसंवाद’चा कुमारांशी संवाद…!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ‘मनसंवाद, महाराष्ट्र’ या संस्थेमार्फत ‘माध्यमिक विद्यालय, डेगवे’ या हायस्कुलमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने कुमारवयीन मुलांसोबत संवादसत्र घेण्यात आले. ‘मनसंवाद’ हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करीत आहे. ‘मनसंवाद’ मार्फत वेगवेगळ्या विषयांवर समुपदेशन केले जाते. तसेच दर महिन्याला ‘बेसिक…

आ.नितेश राणे यांच्या मध्यस्थीने स्टॉलधारकांचा प्रश्न निकाली

वैभववाडी शहर लवकरच घेणार मोकळा श्वास वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील शासकीय जागेतील स्टॉल हटविण्याबाबत नगरपंचायतने स्टॉल धारकांना नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभुमीवर वैभववाडीत नगरपंचायत समोर स्टॉल धारकांनी काही दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. अखेर या प्रकरणी स्टॉल धारक व…

नितेश राणेंचा ठाकरे सेनेला पुन्हा दणका! ठाकरे सेनेचे ओंबळ सरपंच उपसरपंच भाजपात दाखल

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला पुन्हा एक दणका दिला असून देवगड तालुक्यातील ओंबळ गावचे नूतन सरपंच अरुण पवार, उपसरपंच प्रवीण पवार यांनी आज आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणेंच्या…

नितेश राणेंचा ठाकरे सेनेला पुन्हा दणका! ठाकरे सेनेचे ओंबळ सरपंच उपसरपंच भाजपात दाखल

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला पुन्हा एक दणका दिला असून देवगड तालुक्यातील ओंबळ गावचे नूतन सरपंच अरुण पवार, उपसरपंच प्रवीण पवार यांनी आज आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणेंच्या…

श्री संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी रोजी कुडाळमध्ये होणार साजरी

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ९.३० ते दु. ३.०० वा. या वेळेत कुडाळ येथे पंचायत समितीच्या बाजुच्या पटांगणावर वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना (महाराष्ट्र राज्य) व संत सेवालाल महाराज…

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक ; 3 दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : चोरटी वाळू वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलीसात गुन्हा दाखल असलेल्या “त्या” दोघाही संशयित चालकांना आज अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी १५ हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली. दीपक कुमार छत्रियसिंग (३०) रा. खालची…

युवा सेना चषका चा ” मानकरी ठरला अणसुरे,राजापूर संघ तर उपविजेता कोंडवाडी खारेपाटण संघ

तेजस राऊत मित्र मंडळ खारेपाटण येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील तेजस राऊत मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण गाव मर्यादित भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या दिवशी.अनसुरे,राजापूर हा संघ “युवा सेना…

error: Content is protected !!