आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

केंद्रीय बजेट 2026-27 : दलित व चर्मकार समाजावर अन्याय – लोकसंख्येच्या प्रमाणात निधी नाही

चर्मकार समाज मंडळ जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय बजेट 2026-27 बाबत देशभरातील दलित समाजासह चर्मकार समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार आणि जातीअत्याचार प्रतिबंध या मुद्द्यांवर या बजेटमधून ठोस…

मुंबई विद्यापीठाच्या DLLE ‘उडाण’ उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला प्रथम क्रमांक…!

आचरा (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या DLLE विभागामार्फत आयोजित ‘उडाण’ या उपक्रमांतर्गत ‘पोवाडा’ या सादरीकरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सदर स्पर्धा दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. दादासाहेब…

खारेपाटण पं.स.अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांची खारेपाटण बाजारपेठ प्रचार फेरी

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील खारेपाटण पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार रफिक उस्मान नाईक यांनी आज बुधवार दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या सहकारी कार्यकर्त्यां समावेत खारेपाटण बाजारपेठेत. प्रचार फेरी काढली.तर प्रचारा दरम्यान…

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त

५,७८१ कर्मचारी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. यापुढेही ही निवडणूक शांततेत पार पडावी तसेच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत…

बिनविरोध निवडींमुळे जिल्ह्यात ६० मतदान केंद्रांची घट ; ८१० केंद्रांवर मतदान

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आठ जिल्हा परिषद गट आणि १७ पंचायत समिती गण सदस्य बिनविरोध निवड झाल्याने प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या केंद्रांत ६० संख्येने घट झाली आहे. ८१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तर तसेच ३८ हजार ४५९ मतदार संख्या कमी…

तळेरे पं. स. चे महायुतीचे उमेदवार राजेश जाधव यांची तळेरे बाजारपेठेत प्रचार रॅली

नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील तळेरे पंचायत समितीचे भाजप व शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी आर. पी. आय. महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश अनंत जाधव यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तळेरे…

तोंडवली-बावशी ठाकरे सेनेच्या ग्रा. पं. सदस्यांसह शिवसैनिक भाजपात

कासार्डे जि. प. मतदारसंघात भाजपा आणखी मजबूत कणकवली (प्रतिनिधी) : जि. प. मतदानाच्या तोंडावर ठाकरे सेनेला आणखी झटका बसला असून कणकवली तालुक्यातील उबाठा सेनेचे तोंडवली-बावशी ग्रामपंचायत सदस्य मनश्री हेमंत कांडर तसेच तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष हेमंत सुरेश कांडर यांसह उबाठाच्या…

सर्वच्या सर्व जागा जिंकून महायुती इतिहास घडवेल – अबिद नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत. भाजप ,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 50 जिल्हा परिषद व 100 पंचायत समिती जिंकून…

बागायत, माळगाव परिसरात बीएसएनएल नेटवर्क सेवा विस्कळीत

ऑनलाईन सेवांमध्ये ग्राहकांना येतायत अडचणी आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाहीची मागणी चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील माळगाव, बागायत परिसरात गेले दोन महिने बीएसएनएल ची नेटवर्क सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या परिसरात इतर कोणतेही नेटवर्क नसल्यामुळे येथील नागरिकांना बीएसएनएल हाच…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट;

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देश कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याने प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याची परंपरा जपली आहे. हीच परंपरा कायम राखत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गेल्यावेळच्या तुलनेत किमान ५ टक्के अधिक मतदान होईल, यादृष्टीने सर्व निवडणूक…

error: Content is protected !!