आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये वन डे मार्केट उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता शालेय जीवनापासूनच व्यवहारिक ज्ञानाची सवय लागावी या उद्देशाने आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे तर्फे गेल्या पाच वर्षापासून वन-डे मार्केट अर्थात एक दिवसीय बाजार हा उपक्रम…








